शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाज नाराज नाही; कसबा हा हिंदुत्ववादी, भाजपच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 20:16 IST

फडणवीस म्हणाले, याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाहीच....

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत अनेक अपप्रचार करण्याचे प्रयत्न केले. विविध समाज नाराज असल्याचे सांगितले, पण तसं काहीही नाही. कसबा हा हिंदुत्ववादी आहे. हे पुणे छत्रपती शिवरायांचे पुणे आहे. हे भाजपचं कसबा आहे, बापट यांनी कसबा मतदारसंघ बांधला आहे. याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाहीच.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला पुणेश्ववर महादेवाबाबत भूमिका विचारा. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मतांचे धृवीकरण केले जात आहे. तसेच एमपीएससीच्या आंदोलनाबाबात काँग्रेसने दुटप्पी भूमिका घेतली आहे. आज कसबा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची रॅली पार पडली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.

भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कसबा मतदारसंघात रोड शो करण्यात आला होता. या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, कुणाल टिळक होते.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार