शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 7:24 PM

कोल्हापुरहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे नऊ रिकामे डबे सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी ते दौंडजदरम्यान रुळावरून घसरले.

ठळक मुद्देमंगळवारी २७ मार्च रोजी ही गाडी कोल्हापुर ते पुण्यापर्यंत रद्द

पुणे : जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ रूळावरून मालगाडीचे डबे घसरल्याने सोमवारी या मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला. काही गाड्या रद्द कराव्या लागल्या असून काही गाड्यांना दौंडमार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. कोल्हापुरहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे नऊ रिकामे डबे सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी ते दौंडजदरम्यान रुळावरून घसरले. रेल्वेकडून तातडीने रुळावरून डबे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या घटनेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी २७ मार्च रोजी ही गाडी कोल्हापुर ते पुण्यापर्यंत रद्द करण्यात आली असून पुण्यातून मुंबईकडे नियमित वेळेनुसार सोडण्यात येईल.----------------रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या -१. पुणे - सातारा पॅसेंजर २. कोल्हापुर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस३. मुंबई -कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस (दि. २७ मार्च)---------------मिरज-कुर्डूवाडी-दौंड-पुणेमार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या -१. बेंगलुरू-भगत की कोठी जोधपुर एक्सप्रेस २. कोल्हापुर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस३. पदुचेरी-दादर एक्सप्रेस४. हजरत निझामुद्दीन वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेस-----------

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासीJejuriजेजुरी