शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असूनही दारूविक्री खुलेआम

By admin | Updated: August 17, 2015 02:47 IST

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत वाघेश्वर मंदिरात आयोजित मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ग्रामसभेत गावात दारूबंदी असताना खुलेआम

मांडवगण फराटा : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील ग्रामदैवत वाघेश्वर मंदिरात आयोजित मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील ग्रामसभेत गावात दारूबंदी असताना खुलेआम दारूविक्री होते, यावर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लतिकाताई जगताप होत्या.मांडवगण फराटा येथील अधिकृत बिअरबार ७ वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सीमाताई फराटे व विद्यमान सरपंच लतिकाताई जगताप या दोघींच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी एकत्र येऊन उभी बाटली आडवी करून अधिकृत बिअर बार बंद करुन त्याची प्रत्यक्षात शासनदरबारी नोंद झाली आहे. एवढे प्रयत्न करूनही गावात अनेक ठिकाणी खुलेआम दारू विक्री चालू आहे. ग्रामसभेमध्ये दादासाहेब फराटे, अंकुश जगताप, गोरक्ष शितोळे, गणपत फराटे, हानु फराटे, योगेश फराटे, संतोष नागवडे, पांडुरंग फराटे, विशाल फराटे आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.या वेळी ‘घोडगंगा’चे माजी संचालक आत्माराम फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ शितोळे, घोडगंगाचे उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, गणपतराव फराटे, संचालक जगन्नाथ जगताप, सुधीर फराटे, सरपंच लतिकाताई जगताप, उपसरपंच महादेव फराटे, पोलीसपाटील बाबा पाटील फराटे, सीताराम वराळे, फक्कडराव शितोळे, माजी उपसरपंच दीपक पाटील फराटे, संजय फराटे, ग्रा. पं. सदस्य अशोक फराटे, जगन्नाथ जगताप, पंडितराव फराटे, अशोक जगताप, अमोल जगताप, सचिन शितोळे, मंगलताई राजगुरू, शोभाताई वेदपाठक, अलका भडांगे, बिभीषण फराटे, संजय जगताप, अण्णा फराटे, माऊली फराट, किशोर फराटे, राजेंद्र कांबळे, सहायक फौजदार विठ्ठल लडकत मोठ्या संख्येने ग्रामस्थं उपस्थित होते. (वार्ताहर)