शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

ऊसदराच्या रकमा १४ दिवसांत जमा करा : साखर आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 8:46 PM

ऊसाचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत ऊसदराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक

पुणे : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊसाचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत ऊसदराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. तसेच १५ व्या दिवसापासून ही रक्कम जमा होईपर्यंत विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजाची रक्कम खात्यात जमा करणे साखर कारखान्यांना बंधनकारक असेल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.कारखान्यांकडील उत्पादित साखर वित्तीय संस्था, लिड बँकेस तारण देऊन बँक खात्यावर कर्ज रक्कम एफआरपी देण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. सध्या राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखाने ऊस बिलाची रक्कम पंधरवडानिहाय देतात. म्हणजे दि. १ ते १५ या पहिल्या पंधरवड्याची रक्कम दि. २८ ते ३० तारखेपर्यंत दिली जाते. दि. १६ ते ३१ या कालावधीतील रक्कम पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत देण्यात येते. या प्रचलित प्रध्दतीमुळे अनेक ऊस पुरवठादारांना त्यांच्या उसाची रक्कम जवळपास २० ते ३० दिवस उशिराने मिळते. त्यामुळे ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३ व (३-अ) मधील तरतुदीचा भंग होतो व पर्यायाने ऊस पुरवठादारांकडून व्याजाची मागणी होते. राज्यातील काही साखर कारखाने दर १५ दिवसांनंतरर ऊस पुरवठादार शेतकºयांना ऊस बिलाची रक्कम न देता प्रत्येक ७ दिवसांनी किंवा १० दिवसांनी बँकेकडून कर्ज प्राप्त करून घेतात. त्याआधारे ऊस पुरवठादार शेतºयांना वेळेवर रक्कम देणे शक्य होते. साखर कारखान्यांनी गाळप हंगामातील उस बिलाची रक्कम वेळेत देण्यासाठी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १४ दिवसाच्या आतील कालावधी निश्चित करावा व त्याप्रमो मालतारण कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेकडे कर्ज उचलीची मागणी करावी, असे गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.------------

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी