शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला येथील 'सेल्फी पॉईंट'ची तोडफोड; कालच झालं होतं सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 15:17 IST

हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

धायरी:  खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या धरण चौपाटीवरील सेल्फी पॉईंटची तोडफोड अज्ञात समाजकंटकांनी केली आहे. हवेली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

पुणे- पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरण चौपाटीवर खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये खर्चून 'आपलं खडकवासला' हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करण्यात आले होते.

त्यानंतर 'आपलं खडकवासला' या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज मंगळवारी सकाळी काही तरुण चालण्यासाठी धरण चौपाटीवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला.  दगड व इतर वस्तूंनी अक्षरे आणि सरपंच यांचा नामफलक तोडण्यात आला होता. तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात सरपंच सौरभ मते व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

आकर्षक विद्युत रोषणाई व धरणाच्या पाण्यात दिसणारे रंगीबेरंगी प्रतिबिंब यांमुळे खडकवासला धरणाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. मात्र काही समाजकंटकांनी केलेल्या तोडफोडीमुळे नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस