शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निर्लज्जपणाचा कळस; कामगार महिलेला कंडोम दाखवून बाप-लेकाने केली शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:21 IST

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

पुणे , प्रतिनिधी किरण शिंदे : दुकानात काम करणाऱ्या एका महिलेला कंडोमचे पाकीट दाखवून तिच्यासोबत वारंवार अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाप लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. दिलीप रिकबचंद ओसवाल (वय 59) आणि आकाश दिलीप ओसवाल (वय 29) (दोघेही रा. गॉड गिफ्ट सोसायटी, मंगलदास रोड, बंडगार्डन) अशी आरोपींची नावे आहेत. एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी दिलीप आणि आकाश बापलेक आहेत. तर फिर्यादी महिला या त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला आहेत. काम करत असताना आरोपी दिलीप ओसवाल यांनी फिर्यादीच्या अंगाला स्पर्श करून, त्यांच्याशी अश्लील चाळे करत ऑफिस जवळ पडलेले कंडोम त्यांना दाखवले. इतर आरोपी आकाश ओसवाल यांनी फिर्यादी सोबत अश्लील चाळे करत त्यांना कंडोमचे पाकीट दाखवून त्यांच्या जातीचा उल्लेख करत तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठीच असतात असे बोलून विनयभंग केला. 

दरम्यान वारंवार होणाऱ्या या प्रकाराला कंटाळून फिर्यादी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLoni Kandलोणी कंदSexual abuseलैंगिक शोषणsex crimeसेक्स गुन्हा