शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

प्रभा अत्रेंच्या अटींमुळेच पुरस्कार वितरणाला विलंब

By admin | Updated: May 26, 2015 01:26 IST

स्वरभास्कर पुरस्काराचे वितरण करण्यास अत्रे यांनी घातलेल्या विविध अटींमुळेच विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले आहे.

पुणे : महापालिकेकडून ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर केलेल्या स्वरभास्कर पुरस्काराचे वितरण करण्यास अत्रे यांनी घातलेल्या विविध अटींमुळेच विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले आहे. अत्रे यांना २०१४मध्ये महापालिकेकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. संगीत क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावलेल्यांना पुणे महापालिकेकडून स्वरभास्कर पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ संतूरवादक शिवकुमार शर्मा यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महापालिकेकडून या पुरस्काराच्या निवडीसाठी एक समिती स्थापन आली आहे. या समितीने २०१४मध्ये डॉ. प्रभा अत्रे यांची स्वरभास्कर पुरस्कारासाठी निवड केली आहे. पालिकेकडून कार्यक्रमाची तारीख २९ मार्च ठरवली होती. धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ती त्यांच्या सोयीची नसल्याचे त्यांनी कळविले. यामुळे हा कार्यक्रम पुढे गेला. अत्रे फाउंडेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नसल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे, असे धनकवडे यांनी स्पष्ट केले.४अत्रे यांना पुरस्कार देण्यास खूपच विलंब झाला आहे, पालिकेने तातडीने त्यांना पुरस्कार द्यावा; अन्यथा आपण स्वत: स्वतंत्र कार्यक्रम घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करू, अशी भूमिका उपमहापौर आबा बागुल यांनी घेतली होती.४याबाबत धनकवडे यांनी सांगितले की, ‘‘प्रशासनाने पुरस्कार देण्यासंदर्भात डॉ. अत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहायक भारती यांनी हा पुरस्कार केंंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर अथवा सुरेश प्रभू अथवा न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते स्वीकारू, असे कळविले होते. ४या व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार नसेल तर पुरस्कार स्वीकारता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. तसेच कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर अन्य राजकीय व्यक्ती असू नये, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच पुरस्काराच्या वेळी प्रभा अत्रे फाउंडेशनमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ७५ हजार मिळावेत, अशी अट घालण्यात आली होती.’’