शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, भाजपला केवळ एका जागेवर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:07 IST

जाणून घ्या सविस्तर निकाल...

देहूगाव: देहू नगरपंचायतीच्या बहू प्रतिक्षित निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 14 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला मात्र याठिकाणी आपला प्रभाव पाडता आला नाही. मात्र प्रभाग आठ मध्ये माजी सरपंच रत्नमाला करंडे यांचा भाजपाच्या पूजा काळोखे यांनी पराभूत केल्याने त्याचीच सर्वत्र चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. माजी सरपंच सुनिता टिळेकर, माजी उपसरपंच अभिजित काळोखे व माजी सदस्य सचिन विधाटे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. योगेश परंडवाल या पूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत. तर माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे यांच्या पत्नी अपेक्षे प्रमाणे निवडून आल्या आहेत.

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-

 प्रभाग क्रमांक 1- मीना कुऱ्हाडे, (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस, पडलेली मते. 638, नरेंद्र कोळी (पराभूत) भाजपा- पडलेली मते 217-प्रभाग क्रमांक 2- रसिका काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 733, शितल मराठे (पराभूत) भाजपा पडलेली मते 181.प्रभाग क्रमांक 3- पूजा दिवटे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 372, शैला खंडागळे पराभूत(शिवसेना) पडलेली मते 103.     प्रभाग  क्रमांक 4- मयूर शिवशरण (विजयी) राष्ट्रवादी कॉगेस- पडलेली मते 289, प्रणव कसबे (पराभूत) भाजप- पडलेली मते 171-

प्रभाग क्रमांक 5- शितल हगवणे(विजयी) अपक्ष- पडलेली मते 256, अभिजित काळोखे (पराभूत) पडलेली मते 172.प्रभाग क्रमांक 6- पूनम काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 467, योगिता काळोखे(पराभूत) भाजपा- पडलेली मते- 266प्रभाग क्रमांक 7- योगेश काळोखे (विजयी) अपक्ष- पडलेली मते. 650, विकास कंद (पराभूत) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 579,प्रभाग क्रमांक 8- पूजा काळोके (विजयी) भाजपा- पडलेली मते- 307, अक्षता कंद (पराभूत) शिवसेना- पडलेली मते- 214,प्रभाग क्रमांक 9- स्मिता चव्हाण (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 568, स्वाती संतोष चव्हाण (पराभूत) भाजापा- पडलेली मते- 235,प्रभाग क्रमांक 10- सुधीर काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 571, सुहास गोलांडे (पराभूत)- पडलेली मते- 80,

प्रभाग क्रमांक 11- पौर्णिमा परदेशी(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस, पडलेली मते-288, अनिता मोरे(पराभूत)भाजपा- पडलेली मते. 243प्रभाग क्रमांक 12- सपना मोरे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 360, सिंधूबाई मोरे(पराभूत) भाजपा- पडलेली मते. 204,प्रभाग क्रमांक 13- प्रियंका मोरे(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 625. अनिता मुसुडगे(पराभूत)भाजपा- पडलेली मते- 97,प्रभाग क्रमांक 14- प्रवीण काळोखे(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस पडलेली मते- 318, आनंदा काळोखे (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 311-

प्रभाग क्रमांक 15- आदित्य टिळेकर (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 630. प्रफुल्ल टिळेकर (पराभूत) भाजपा- पडलेली मते- 395,प्रभाग क्रमांक 16- योगेश परंडवाल (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 503, सचिन विधाटे- (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 228,प्रभाग क्रमांक 17- ज्योती गोविंद टिळेकर(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते. 475, सुनिता टिळेकर (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 262,      

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuदेहूMaharashtraमहाराष्ट्र