शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर

By राजू हिंगे | Updated: July 6, 2023 18:25 IST

उपमख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी दिलेल्या संधीचे मी सोनं करणार - दीपक मानकर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी  माजी उपमहापौर दीपक मानकर   यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.  मानकर यांना  नियुक्तीचे पत्र  देण्यात आले आहे. 

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  नुकतेच मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात शहरातील आमदार, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, पवार विरुद्ध पवार असे चित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करणार याची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे दीपक मानकर यांची  नियुक्ती झाली आहे. शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दीपक मानकर  यांना दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी नगरसेवक दत्ता सागरे आदी  उपस्थित होते. 

संधीचे सोने करीन 

 राष्ट्रवादीचे नेते, उपमख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली आहे. या संधीचे मी सोन करीन. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार आहे असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षBJPभाजपा