शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:48 IST

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे.

पुणे - पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. २९ मार्च रोजी तनिषा भिसे (वय २७), ही सात महिन्यांची गर्भवती महिला उपचाराअभावी मरण पावल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, 'कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे. चांगल्या सेवा मिळाव्यात म्हणूनच शासनाकडून रुग्णालयाला निधी दिला जातो”

अजित पवारांनी स्पष्ट केलं की, “मुख्यमंत्री यांच्याकडे या प्रकरणाचा दुसरा अहवाल पोहोचला आहे. तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच पुण्यात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री  या प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा करतील.”अजित पवारांनी मंगेशकर कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त केला मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान मोठे असल्याचे सांगत म्हटलं की, या कुटुंबाच्या पाचही भावंडांचं योगदान अत्युच्च आहे. महाराष्ट्रातील लोकांचा त्यांच्याबद्दल अपार आदर आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्यं करताना काळजी घ्यायला हवी.निधी आणि प्रशासनावररुग्णालय हे धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली आहे. आम्ही सरकारी पैसे चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून देतो. तिसरा अहवाल येऊ द्या, एवढे पैसे हळदी-कुंकू पूजेसाठी ठेवलेत का, असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी रुग्णालय प्रशासनावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPregnancyप्रेग्नंसीAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटल