शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या कला केंद्रात गोळीबार ? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:35 IST

लावणी की डीजे गाणी वाजवायची यावरून दोन गटांत वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे.

पुणे - दौंड तालुक्यातील न्यू अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा सोमवारी रात्रीपासून सुरू आहे. मात्र, २४ तास उलटूनही पोलिसांकडून या प्रकरणाची स्पष्ट माहिती मिळालेली नाही. स्थानिकांनुसार, लावणी की डीजे गाणी वाजवायची यावरून दोन गटांत वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे.अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले की, “सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या संदर्भात पुढील चौकशी सुरू आहे.” पत्रकारांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न विचारला असता पोलिसांनी त्यास नकार दिला.स्थानिकांनी आरोप केला आहे की, या प्रकरणातील संबंधित व्यक्ती एका आमदाराशी जवळीक असल्यामुळे गोळीबाराचे प्रकरण दडपले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केल्याचे सांगितले असले तरी, गोळीबार झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.न्यू अंबिका कलाकेंद्राच्या मालकांनीही गोळीबाराचा निषेध करत, “आमच्या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडलेली नाही. पोलिसांनी चौकशी करून सत्य बाहेर आणावे. जर गोळीबार आढळला तर कायदेशीर कारवाई करावी,” असे मत व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड