शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सध्या राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे पाण्याविना मासा: बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 19:25 IST

काहींना हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर यांची माहिती असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही

ठळक मुद्देलोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभ

पुणे : राज्यात भाजपाचे सरकार आले नसल्याने त्यांची स्थिती पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी झाली आहे अशा शब्दांत काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खासदार गिरीश बापट यांना प्रत्युत्तर दिले.तसेच काहींना हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर यांची माहिती असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही वा त्यांना दिलासा देऊ शकले अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर थोरात यांनी केली.लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभासाठी बाळासाहेब थोरात हे पुण्यात आले होत.त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, शपथविधीनंतर मंत्र्यांचे खातेवाटप रखडले असताना शनिवारी सकाळी अब्दुल सत्तार यांनी राजीनामास्त्र बाहेर काढल्याने महा विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकच अस्वस्थता निर्माण झाली आहे.परंतु, आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घतेली पाहिजे की,महविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये अनेक दिग्गज, अनुभवी असले तरी मत्रिपदे ही  मर्यांदित आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार पदांचे वाटप होणे शक्य नाही.काळाच्या ओघात राजकारणात देखील वेग आला आहे.    पुढे थोरात यांनी सांगितले की, पालकमंत्री पदासाठी जे वाद आहेत त्या संदर्भात नवीन चेह?्यांना संधी देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे प्रयत्न केले जात आहे. तसेच माज्याकडे राज्याचे महत्वाची पदे आहेत. मला जरी पालकमंत्री पद मिळाले नसले तरी मी माज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करेल. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाgirish bapatगिरीष बापटchandrakant patilचंद्रकांत पाटील