शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या निवडणुकांबाबत सर्वत्र उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST

शिरूर तालुक्यात १५ जानेवारी रोजी ७१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले व १८ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. काही ...

शिरूर तालुक्यात १५ जानेवारी रोजी ७१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले व १८ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. काही दिवसांपूर्वी सरपंच पदाची आरक्षण काढण्यात आली होती. परंतु सरपंचपदाच्या निवडणुका कधी याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु पुणे जिल्हाधिकारी यांनी आज १ फेब्रुवारी रोजी आदेश काढून पुणे जिल्ह्यातील व शिरूर तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुका जाहीर केल्या आहे. यासाठी शिरूरच्या तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून मंडळ अधिकारी व अधिकारी यांची सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 30 व 33 नुसार सरपंच उपसरपंच पदाचे कामकाज करावे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच ,उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार हे कामकाज चालविण्यात यावे, अशा सूचना आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी तहसीलदार व जिल्हा परिषद यांना दिले आहेत.

शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदाची निवडणूक दिनांक 9 फेब्रुवारी : निमगाव दुडे, रावडेवाडी, बाभुळसर बुद्रुक, विठ्ठलवाडी, दहिवडी, नागरगाव, न्हावरे, आंधळगाव, तळेगाव ढमढेरे, पिंपळसुटी, सविंदणे, कोळगाव डोळस, जातेगाव बुद्रुक, आमदाबाद, निर्वी, कुरूळी, गुनाट, मलठण, आलेगाव पागा, चिंचोली मोराची, कवठे यमाई, वडगाव रासाई ,गणेगाव दुमाला, वरुडे, इनामगाव, निमगाव भोगी, चांडोह, चिंचणी, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, सादलगाव, फाकटे, पिंपरखेड, उरळगाव, निमगाव म्हाळुंगी, शिंडोडी.

दिनांक 10 फेब्रुवारी :

खैरेनगर, धामारी, वढू बुद्रुक, कोंढापुरी, सणसवाडी, मोठेवाडी, वाघाळे, पाबळ, भांबर्डे, केंदुर, निमोने, हिवरे, शिक्रापूर, मुखई, करंदी, कारेगाव, खंडाळे, पारोडी, आपटी, पिंपळे जगताप ,कानुर मेसाई, टाकळी भिमा, पिंपरी दुमाला, मिडगुलवाडी, बाभुळसर खुर्द, गोलेगाव, गणेगाव खालसा, कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, पिंपळे खालसा, जातेगाव खुर्द, खैरेवाडी, बुरुंजवाडी, दरेकरवाडी, डिंग्रजवाडी.