शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये सात दारुच्या दुकान मालकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:01 IST

दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र

ठळक मुद्देशासकीय आदेशाचा व मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करुन कोरोना संसर्ग पसरविण्याची कृती केल्याने गुन्हा दारु विक्री करण्याचे तसेच मास्क न घालणाऱ्यांना विक्री न करण्याचे बंधन

पुणे : राज्य सरकारने ३ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे तसेच पिंपरी शहरातील दारूच्या दुकानांबाहेर सोमवारी आणि मंगळवारी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले आहे. या दुकानाबाहेर जमलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टंसिन्गचा पुरता फज्जा उडाला. तसेच दारूसाठी शहरात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र होते.दारू विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या अटींचे पालन न केल्याने व हडपसरमधील ७ वाईन शॉप मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये रोहित वाईन्स, शनि मंदिराजवळ, हडपसर, एम आर वाईन्स, ससाणेनगर, एशियनवाईन्स, आकाशवाणी, एस एस घुले वाईन्स, रासकर चौक, अजंठा वाईन्स, गाडीतळ,राजधानी वाईन्स आणि कुणाल वाईन्स या वाईन शॉपच्या मालकांवर हडपसर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.दारू विक्रीसाठी परवानगी देताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे व प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्क्रीनिंग केल्यावरच त्याला दारु विक्री करण्याचे तसेच मास्क न घालणाऱ्यांना विक्री न करण्याचे बंधन घालण्यात आले होते. या दुकानदारांनी कोणत्या ग्राहकात फिजिकल डिस्टन्सिंगचा व थर्म स्क्रीनिंगचा वापर न करता मास्कचा वापर न करता लोकांची गर्दी जमविली. त्यामुळे शासकीय आदेशाचा व मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करुन कोरोना संसर्ग पसरविण्याची कृती केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Hadapsarहडपसरliquor banदारूबंदीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार