शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन गुंतवणुकदारांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 13:41 IST

गुंतवणूक केलेले पैसे परत करण्याची धमकावले...

पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या मराठे ज्वेलर्सचे  मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मराठे ज्वेलर्स येथे गुंतवणुक केलेले पैसे परत मागण्यासाठी धमकावून मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

दीप्ती सरोज काळे (रा. बावधन, उत्तमनगर) आणि निलेश उमेश शेलार (रा. मानकर, रेसिडेन्सी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी बळवंत मराठे यांच्या पत्नी निना बळवंत मराठे (वय ६०, रा. रुपाली सोसायटी, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली. हा प्रकार २०१८ ते १५ डिसेंबर २०२० दरम्यान घडला. 

मराठे ज्वेलर्समध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यांचे पैसे परत न करता मराठे यांनी फसवणूक केली. कोथरुड पोलीस ठाण्यात मराठे यांच्या कुटुंबातील ५ जणांविरुद्ध १ कोटी ५ लाख ८० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गेल्या महिन्यात दाखल झाला आहे. 

निना मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मराठे ज्वेलर्स येथे गुंतवणुक केलेले पैसे परत मागण्यासाठी काळे व शेलार यांनी वेळोवेळी त्यांच्या घरी तसेच दुकानावर येऊन शिवीगाळ व धमकी देऊन तसेच फोनद्वारे देखी वारंवार वाईट भाषेत शिवीगाळ करुन धमकी दिली. कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची धमकी दिली. असभ्य भाषेत बोलून त्यांचा अपमान केला. त्यांना शिवीगाळ करुन मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन फिर्यादीचे पती बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbusinessव्यवसायjewelleryदागिने