शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जयहिंद सर, मी बरोबर केले की चूक? महिला कॉन्स्टेबलने विचारला थेट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 12:53 IST

तुम्ही बरोबर केले असे सांगून नियम काटेकोर पाळल्याबद्दल तिचे अभिनंदन करतात..

पुणे : मतदान सुरु होते, पोलीस आयुक्त शहरातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलची रिंग वाजते. त्यावर एक महिलाकाँस्टेबल बोलत असते. एका महिला कॉन्स्टेबलचा फोन पाहून तेही थोडेसे चपापतात. जयहिंद सर, मी बरोबर केले की चुक केले ? असे प्रश्न विचारते.तिचे म्हणणे ऐकल्यावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नियम हे सर्वांना सारखेच असतात. तुम्ही बरोबर केले असे सांगून नियम काटेकोरपाळल्याबद्दल तिचे अभिनंदन करतात. ही घटना सोमवारी (दि. २१) दुपारी घडली.याबाबत या महिला पोलीस शिपायांनी सांगितले की, परिमंडळ एक मधील एका बुथवरबंदोबस्तासाठी माझी नेमणूक होती. आम्हाला सर्व नियम समजावून सांगितल.तसेच प्रशिक्षणही दिले होते. सध्या सत्ताधारी असलेले व पक्षात पदाधिकारी असलेल्या एक लोकप्रिय व्यक्ती तसेच महिला उमेदवार आपल्या १० ते १५ साथीदारांसह या ठिकाणच्या बुथवर येत होत्या. त्याच्याबरोबर महिलाही होत्या. उमेदवार असले तरी मतदान सुरु असताना त्यांना बुथमध्ये जाता येत नाही. त्या अगोदर एका बुथमध्ये जाऊन आल्यानंतर माझ्या बुथवर येत होत्या. मी त्यांना अडविले. तुम्हाला अशाप्रकारे ग्रुपने बुथमध्ये जाता येणारनाही, असे सांगितले. त्यावरुन त्यांनी रागावल्या.  मी सुरक्षा रक्षकांनाबोलावले. तेव्हा त्यांच्या बरोबरच्या महिला माझ्या अंगावर आल्या. तुम्ही कोणाशी बोलता माहिती आहे का अशी अरेरावी करु लागल्या. पण मी हटले नाही.त्यानंतर सुरक्षा रक्षकांना यांना बाहेर काढा, असे सांगितले. तेव्हात्यांनी माझे नाव, बक्कल नंबर घेतला व मी सी पी साहेबांना भेटणार आहे.त्यांना तुझ्याविषयी सांगते, असे म्हणून त्यांनी मला वरिष्ठांची भिती घालण्याचा प्रयत्न केला. इतर पोलीस अधिकारी आल्यावर ते निघून गेले.त्यांनी वरिष्ठांना सांगणार असल्याचे म्हटल्याने मला पोलीस आयुक्तांविषयीखात्री होती, म्हणून मी स्वत: त्यांना फोन करुन ही माहिती दिली. त्यांनतुम्ही बरोबर केले. नियम सर्वांना सारखे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे या तेथे आल्या. त्यांनीही तुम्ही नियमानुसार काम केल्याने सांगून आमचा आत्मविश्वास वाढविला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानPoliceपोलिस