शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 21:02 IST

लष्करभरती घोटाळा प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य, भरती प्रक्रिया आणखी पारदर्शी बनविणार

पुणे : लष्करात भ्रष्ट लोकांना स्थान नाही. लष्करातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कडक उपाय योजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लष्कर भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात माहिती देऊन यातील आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात लष्कर पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. येत्या काळात लष्करभरती प्रक्रिया आणखी पारदर्शक बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सांगितले. 

लष्कराच्या जनरल ड्युटी भरती प्रक्रियेचा प्रश्नपत्रिका संच लष्करातील काहींनी फोडला होता. उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना लष्करात भरती करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र,या प्रकरणाची आम्हाला आधीच माहिती मिळाल्याने २८ फेब्रुवारीला याची माहिती पोलिसांना दिली असून या भ्रष्ट्राचाराला आम्ही वाचा फोडली होती. भारतीय  लष्कराला एक मान आहे, प्रतिष्ठा आहे. ही प्रतिमा जपण्यासाठी लष्करातील या भ्रष्ट प्रवृत्तीना बाहेर काढणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत. भविष्यात या प्रकरणात पोलिसांना आमचे पूर्ण सहकार्य राहील. 

भारतीय लष्करात भरती होण्याची देशातील तरुणांची अतीव इच्छा असते. यामुळे त्या या प्रकारच्या प्रवृत्तीना ते बळी पडू नये यासाठी, भरतीप्रकिया अधिक पारदर्शी बनण्याचा आमचा मानस आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर आम्ही कठोर पावले उचलली आहेत. 

दक्षिण मुख्यालयातंर्गत येणाऱ्या प्रत्येक लष्करी ठाण्यांना या पेपरफुटी प्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्यांनी भविष्यात असल्या प्रवृत्तीना बळी पडू नये, असे आवाहन जनरल नैन यांनी करत ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ------.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसexamपरीक्षा