शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ...अन् पुण्यात रस्त्यावर भरले योगा क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 11:06 IST

Coronavirus : पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यावर योगा क्लास सुरू असल्याचे आढळून आले.

पुणे : लॉकडाऊन सुरू असताना गुरुवारी सकाळी पुणे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यारस्त्यावर योगा क्लास सुरू असल्याचे आढळून आले. नाही हे काही नेहमीचे योगा क्लास नव्हते तर विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या आणि सकाळी फिरायला येणार्‍या पकडून पोलिसांनी त्यांना योगा करायला लावले होते.

शहरात दररोज कोराना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अर्ध्या शहरात कर्फ्यू लागू करुन परिसर सील करण्यात आला आहे. असे असतानाही असंख्य पुणेकरांना त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे या सर्वांना कायदेशीर कारवाई करण्याइतके पोलीस बळ अडकवून ठेवणेही पोलिसांना शक्य होत नाही. त्यावर पोलिसांनी एक नामी शक्कल लढविली. 

सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी गुन्हे शाखेला आदेश दिला. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच गुन्हे शाखेची पथके आज पहाटेपासून रस्त्यावर उतरली होती. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी रस्त्यावर उतरलेल्यांना थांबविले. भर रस्त्यात त्यांच्याकडून सूर्यनमस्कार, जागेवरच उड्या मारणे, उठाबश्या काढणे असे विविध प्रकार त्यांच्याकडून करवून घेतले. शहरातील हडपसर, चतु:श्रृंगी, बिबवेवाडी या परिसरात हा प्रकार प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

बिबवेवाडी येथे जवळपास ७० जणांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून भर रस्त्यावर सूर्यनमस्कार घालण्यात भाग पाडण्यात आले. हडपसरमध्येही ५४ जणांना व्यायाम करायला लावला. शहरात विविध ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करुन विनाकारण बाहेर पडणार्‍यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!

Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्... 

Coronavirus  : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे' 

२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेPoliceपोलिस