शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : दिलासादायक! कोरोनामुक्त वाढले तिपटीने; सक्रिय रुग्णांची संख्या ४२६०

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 22:18 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेसातशे असणारी रुग्णसंख्या कालपेक्षा स्थिर आहे.

पिंपरी - महापालिका परिसरात वाढलेला कोरोनाचा आलेख कमी होत असून कोरोनामुक्तांची तिपटीने संख्या वाढली. तर सक्रिय रुग्णांची संख्या ४२०० वर आली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या साडेसहाशेंवर आली आहे. ६५५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. १ हजार ९५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तीस जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेसातशे असणारी रुग्णसंख्या कालपेक्षा स्थिर आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ६ हजार १०६  जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी निगेटिव्ह अहवालांची माहिती आज उपबल्ध झाली नाही. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ४ हजार २६० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात सहा हजार जणांना डिस्चार्ज दिला आहे.

कोरानामुक्तांची वाढ कायम              

पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आलेख तिपटीने वाढला आहे. एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ३६ हजार ३४८ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ७०९ वर गेली आहे.

३० जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या निम्याने खाली आली आहे. मात्र, कालच्या तुलनेत दोनने मृतांची संख्या वाढली आहे.  शहरातील ३० आणि शहराबाहेरील १४ अशा एकूण ४४  जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे.  त्यामुळे मृतांची संख्या ३ हजार ८९२ वर पोहोचली आहे.   लसीकरणाचा आलेख वाढला

महापालिका परिसरात  मागील आठवडयात लसीकरणाचा आलेख कमी झाला होता. आजपासून पुन्हा वाढला आहे. महापालिकेच्या बारासह एकूण ६५ केंद्रावर आज कोवीशिल्ड आणि कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला. ४ हजार ००४ जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण ४ लाख ७७ हजार ३८९ जणांना लस दिली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र