शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

Corona in Pune: कोरोनाबाधित कुटुंबासोबत दुबईला गेलेले प्रवासी हैराण; नावं-पत्ते व्हायरल झाल्याने मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 16:24 IST

सकाळपासून हजारो फोन : सोशल मीडियावर बदनामी होत असल्याने नाराजी 

ठळक मुद्देएकालाही कोरोनाची लागण झाली नसून हे तिघेही सुखरूप घरी असल्याचे वास्तव

पुणे : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या दांपत्यासह दुबई ते पुणे विमान प्रवास केलेल्या सहप्रवाशांची यादी पुणे विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली. ही यादी सर्व सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.  त्यामळे या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मात्र ताथवडे-पुनावळेतील तीन प्रवाशांकडे प्रत्यक्षात जाऊन पोहचले. तेव्हा यातील एकालाही कोरोनाची लागण झाली नसून हे तिघेही सुखरूप घरी असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना कुठेही न जाण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.

     ताथवडे येथील या कुटुंबापर्यंत पोहचले तेव्हा त्यांनी सांगितले प्रतिबंधात्मक व केवळ प्राथमिक तपासणीसाठी आम्हाला पुण्यातील नायडू रुग्णालयात जावे लागले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी आम्हाला घरी सोडले. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मॅसेजमुळे गैरसमज पसरत असून आम्हांला सकाळपासून हजारो फोन येत आहेत लोकांनी आम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह? लक्षणे काय? अशा विविध उलट सुलट प्रश्नांनी भांडावून सोडले आहे त्यामुळे फोन बंद करावा लागत आहे.कृपया आधीच खूप बदनामी झाली आहे आम्हाला फोन करून त्रास देऊ नये अशी विंनती या तिघांनी लोकमतद्वारे केली आहे

टॅग्स :wakadवाकडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसairplaneविमानSocial Mediaसोशल मीडिया