शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 12:16 IST

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित 

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 717, गुरुवारी 243 रुग्णांची भरगुरूवारी एकाच दिवसांत 13 रुग्णांचा मृत्यू 

पुणे : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी एका दिवसांत 13 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. तर नव्याने 243 रुग्णांची भर पडली.यामुळे आता पर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजार 717 झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रशासन प्रयत्न करत आहे. पुणे जिल्ह्यात गुरुवारी 243 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत एकूण 391 रुग्णाचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे शहरातील आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढत आहेत. परंतु एखादा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला वेळीच शोध घेऊन पुढे वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येला आळा घातला जात असल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती नवल किशोर राम यांनी सांगितले. ---- एकूण बाधित रूग्ण : 8717पुणे शहर : 7338पिंपरी चिंचवड : 623कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 757मृत्यु : 391

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर राम