शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्याचे मार्केट २५ ते ३१ मार्च बंद ठेवण्याचा व्यापारी वर्गाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 18:24 IST

फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय

ठळक मुद्देगूळ आणि भुसार बाजारदेखील ३१ मार्चपर्यंत बंद

पुणे : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनची तातडीची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २३) अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. या सर्वसाधारण सभेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या २५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. याबाबत अडत्यांच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या बैठकीत येत्या मंगळवारी (दि. २४) गुलटेकडी मार्केट यार्डातीलफळे, भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार संपूर्णपणे चालू ठेवणार आहे; परंतु त्यानंतर २५ ते ३१ मार्चदरम्यान सात दिवस मार्केट यार्डातील सर्व विभाग म्हणजे फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय अडते असोसिएशनच्या वतीने घेतला आहे. यामुळे सर्व शेतकरी, अडते, व्यापारी, कामगार व टेम्पोचालक या सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी केले आहे. ०००गूळ आणि भुसार बाजारदेखील ३१ मार्चपर्यंत बंदमार्केट यार्डातील फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा विभागासोबतच आता संपूर्ण गूळ आणि भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दि पूना मर्चंट चेंबरच्या वतीने घेतला आहे. यापूर्वी मार्केट यार्डामध्ये भाजीपाला विभाग बंद ठेवला होता; पण भुसार बाजार चालू होता. परंतु, आता गूळ आणि भुसार बाजारदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डfruitsफळेvegetableभाज्याbusinessव्यवसाय