शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी घटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 12:45 IST

तपासण्याच घटल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची नेमकी कळेना.. 

ठळक मुद्दे जिल्ह्यात 71 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ; 4 मृत्यु

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (दि. 4) रोजी एकाच दिवसांत 71 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे. तर 4 कोरोना बाधित व्यक्तींचा कोरोना मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात दिवसाला 750 ते 800 पर्यंत एका दिवसांत कोरोना संशयित रूग्ण तपासणी करण्यात येत होती. परंतु यामध्ये सोमवारी रूग्णांची तपासणी तब्बल पन्नास टक्क्यांनी घटली आहे. सोमवारी संपूर्ण जिल्ह्यात केवळ 337 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामुळे सध्या जिल्ह्यात दररोज वाढणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सोमवार पासून लॉकडाऊनमध्ये मोठी सुट देण्यात आली आहे. परंतु रूग्णांचे प्रमाण मात्र कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची खरी संख्या लक्षात येण्यासाठी जास्तीत जास्त रूग्णांची तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय पथकाने दिले आहेत. मागील आठवड्यात दररोज 750 ते 800 संशयित रूग्णांची तपासणी केली जात होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ही तपासणी थेट निम्यानी कमी झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात 71 नवीन रूग्ण वाढ झाली तर 4 व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला.यामुळे जिल्ह्यात आता पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2 हजार 122 वर जाऊन पोहचली आहे. तर एकूण मृत्यु 115 झाले आहेत. तर आता पर्यंत 553 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ----- एकूण बाधित रूग्ण : 2122पुणे शहर : 1876पिंपरी चिंचवड : 125कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 121मृत्यु : 115 घरी सोडलेले : 553

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरNavalkishor Ramनवलकिशोर राम