शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्यातील "कोरोना अतिसंक्रमणशील" भागात उद्यापासून ३ दिवस कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 16:40 IST

'अतिरिक्त निर्बध आदेश' ; जीवनावश्यक वस्तूचे 'वितरण राहणार बंद

ठळक मुद्देतीन दिवस होणार कडक अंमलबजावणी : पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आदेश इतर सर्व जीवनावश्यक वस्तू यांची विक्री केंद्रे, दुकाने व वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार 1 मे सकाळी सहापासून ते 3 मे रात्री बारा पर्यत अतिरिक्त निर्बध लागू

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहराच्या वेगवेगळया भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुढील काळात शहरातील जो भाग कोरोना अतिसंक्रमनशील म्हणून घोषित केला आहे त्या भागात उद्यापासून 'अतिरिक्त मनाई' आदेश पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार 1 मे सकाळी सहापासून ते 3 मे रात्री बारा पर्यत अतिरिक्त निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यात दूध विक्री सकाळी दहा ते बारा व घरपोच दूध वितरण सेवा सकाळी सहा ते दहा वेळेत सुरू राहणार असून इतर सर्व जीवनावश्यक वस्तू यांची विक्री केंद्रे, दुकाने व वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तो थांबविण्यासाठी तसेच परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.म्हणून वेगवेगळे आदेश काढून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या आदेशात काही कडक निर्बध घालण्यात आले आहेत. यात रुग्णालय, अत्यवस्थ रुग्णांची वाहतूक तसेच औषधालय यांना सूट देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक व सेवा (किराणा माल, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी) यांची विक्री केंद्रे, दुकाने, वितरण सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. दुधाच्या वाहतुकीसाठी कुठलेही निर्बध नाहीत, शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून चालू असलेल्या कार्यवाहीसाठी हे निर्बध लागू होणार नाहीत. 

* या भागात असेल हा आदेश लागू ...- समर्थ पोलीस स्टेशन संपूर्ण कार्यक्षेत्र, खडक पोलीस स्टेशन, फरासखाना पोलिस स्टेशन (कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, शहरातील सर्व पेठ परिसर) - गुलटेकडी, महर्षींनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खद्दा झोपडपट्टी- नवीन मोदीखाना, पुना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भीमपुरा लेन, बाबजान दर्गा,क्वाटर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक, शितलादेवी मंदिर रोड, - ताडीवाला रोड, तळजाई वसाहत, बालाजीनगर- पर्वती दर्शन परिसर, लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर, - पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पाटकर प्लॉट

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस