शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार; दिवसभरात १७६४ रुग्ण नवीन वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 21:22 IST

आजारातून बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 85 इतकी झाली.

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून गुरुवारी दिवसभरात १७६४ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १ लाख ४५९ झाला असून बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ८५ आहे. गुरुवारी दिवसभरात ११८८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८८५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ९७३ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३५५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार १७० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात २६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २२ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ४०१ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार १८८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८२ हजार ८५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ९७३ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ७० हजार ७५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका