शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर ‘कोवीड केअर सेंटर’मध्ये होणार उपचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:45 IST

केवळ गंभीर रूग्णांना पाठविणार पुण्यात

ठळक मुद्देजिल्हा परिषदेमार्फत १६ कोवीड केंद्र उभारण्यात येणार

पुणे :  जिल्ह्यात कोरोना संशयितला तपासणीसाठी पुण्यात आणण्यात येत होते. येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, यापुढे जिल्ह्यातच अशा रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत १६ कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉझिटीव्ह असलेल्या गंभीर रूग्णालाच पुण्यातील रूग्णालयांमध्ये दाखल केले जाणार असूण अन्य रूग्णांवर या 'कोवीड' रूग्णालयातच उपचार केले जाणार आहे. कोरोना रुग्णाचे स्क्रीनिंग तसेच उपचार आणि अन्य प्रकारच्या तपासण्या या पुण्यातील विशिष्ट हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. या ठिकाणी सर्व प्रकारचे रुग्ण एकत्रित येत असल्याने अनेकदा एकमेकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ग्रामीण भागातील ग्रीन झोन मधील रुग्ण उपचारासाठी अनेकदा रेड झोन मधील रुग्णांना  बरोबर तपासण्या आणि उपचार घेतात. त्यातून देखील संसर्ग वाढू शकतो. यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात स्वतंत्रपणे १६ ठिकाणी कोविड केअर सेंटर्स उभारण्याची तयारी सुरू केली आहे.ग्रामीण भागातील ज्या रुग्णांना ताप, खोकला सर्दी लक्षणे आढळतील त्यांची तपासणी या केअर सेंटरमध्ये केली जाणार आहे. कोरोना विषयक सर्व तपासण्यासंह त्यांचया घशातील स्बॅबही तपासणीसाठी या सेंटरमध्ये घेतले जाणार आहे.   जे रुग्ण पॉझिटिव्ह असतील  त्यांना लक्षणे दिसत नसतील अशा रूग्णांना या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवले जाणार आहे. यातीळ एखादा रूग्ण गं भीर झाल्यास त्याला पुण्यातील रूग्णालयात हलवीले जाणार आहे......................... 

* जिल्ह्यातील बाधितांना मिळणार त्वरीत उपचारजिल्हा परिषदेने नुकतेच १८८ समुदाय आरोग्य अधिकारी यांची भरती केलेली आहे. त्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. ही कोवीड केअर सेंटर २४ तास सात दिवस सुरू असतील. या केअर सेंटरमुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांना तातडीणे उपचार मिळण्यास सोईचे ठरणार आहे.--------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटल