शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Corona virus : बारामतीत 'त्या' रुग्णाच्या कुटुंबात मुलगा आणि सुनेपाठोपाठ दोन नातवंडे कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 4:11 PM

एकाच कुटुंबात पाच जणांना कोरोना संसर्ग

ठळक मुद्देकोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये बारा व्यक्तीची तपासणी

बारामती : बारामती शहरातील आढळलेल्या दुसऱ्या  कोविड-१९ संक्रमित रुग्णाच्याकुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नातवंडे कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णाच्या  संपर्कातील  १2 जणांना तपासणीसाठी नायडु रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यामध्ये चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले  आहे. सोमवारी(दि ६) समर्थ नगरमध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये बारा व्यक्तीची तपासणी करण्यात आली .त्यामध्ये रुग्णाची सून  व मुलगा  या दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे मंगळवारी दिसून आले आहे.त्यापाठोपाठ त्या रुग्णाच्या 1 आणि 8 वर्षाच्या नातीला संसर्ग झाला आहे .त्यामुळे एकाच कुटुंबात पाच जणांना कोरोना संसर्ग झाला असून शहरात एकूण सहा जण कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बारामतीकर धस्तावले आहेत.

दरम्यान,शहरातील श्रीरामनगर परिसरात २९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला आहे.तो रिक्षाचालक असुन त्याच्यावर नायडु रुग्णालयात उपचार सुरु आहे.त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सोमवारी सापडलेल्या दुसऱ्यावर रुग्णावर नायडु रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस