शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात रविवारी आणखी ९९ रूग्णांची वाढ : ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 13:08 IST

कोरोनाबाधित रूग्णसंख्या १ हजार ८१७ एवढी झाली आहे. 

ठळक मुद्देशहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी ५८ जणांची प्रकृती गंभीर

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे सत्र अद्यापही शंभराच्या आसपासच असून, रविवारी एका दिवसात शहरात ९९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णसंख्या १ हजार ८१७ एवढी झाली आहे. तर आज ५५ कोरोनाबाधित रूग्णांना उपचाराअंती पूर्णत: बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज शहरातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री नऊपर्यंत शहरात ९९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, यापैकी ७५ रूग्ण हे नायडू व पालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे तर, १४ कोरोनाबाधितांवर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. तसेच १० जणांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.    सध्या शहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी ५८ जणांची प्रकृती गंभीर असून, यापैकी १७ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आज कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या ५५ जणांपैकी सिम्बॉयसिस येथील ३३, ससूनमधील ३, नायडू हॉस्पिटलमधील १० भारती हॉस्पिटलमधील ७ व केईम हॉस्पिटलमधील २ रूग्णांचा समावेश आहे़ आजपर्यंत पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ४३३ झाली आहे.     आज मृत्यू पावलेले सात रूग्णांपैकी ५ जण ससून तर २ जण हे भारती हॉस्पिटलमधील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतांची संख्या १०१ झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPoliceपोलिस