शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

Corona virus : पुणे शहरात आणखी ३५ रूग्ण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांच्या वाढीचे सत्र मात्र कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:06 PM

शहरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२२ नव्याने ६४ रूग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू

ठळक मुद्देनव्याने ६४ रूग्णांची वाढ तर चार जणांचा मृत्यू रविवारपर्यंत असलेली ५८६ कोरोनाबाधित रूग्ण संख्या बुधवारी ७२२ वर

पुणे : पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णांचे कोरोनामुक्त होऊन घरी परतण्याचे प्रमाण सध्या वाढत असून, आज तब्बल ३५ जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२२ झाली आहे. दरम्यान कोरोनाबाधितांच्या वाढीचे सत्र मात्र कायम असून आज नव्याने ६४ रूग्ण आढळून आले असून, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७७२ झाली आहे़ तर आज ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका हद्दीत बुधवारी रात्री साठेआठपर्यंत नव्याने आढळून आलेल्या ६४ रूग्णांपैकी  नायडू हॉस्पिटलमध्ये ४८, ससून हॉस्पिटलमध्ये ७ व अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये ९ जण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.६ एप्रिल पासून शहरातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला भाग सील करून, सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमुळे नवीन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून, रविवारपर्यंत असलेली ५८६ कोरोनाबाधित रूग्ण संख्या आज ७२२ वर गेली आहे. यापैकी ५६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीला २६ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये ससूनमधील १८ व खाजगी हॉस्पिटलमधील ८ रूग्णाचा समावेश आह़े.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल