शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात ७९८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण ; ८०५ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 1:04 PM

गुरुवारपर्यंत १ लाख ३४ हजार ४०५  जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.

ठळक मुद्देगुरूवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ८५९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५२ हजार २०० ; अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ३२

पुणे : शहरात गुरूवारी झालेल्या ४ हजार ९३२ जणांच्या तपासणीत, तर बुधवारच्या साडेपाच हजार तपासणीपैकी आज प्राप्त झालेल्या अहवालात गुरूवारी एकूण ७९५ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ तर आज दिवसभरात ८०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.    शहरातील कोरोनाबाधितांची होणारी वाढ गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र असून, गेल्या पाच दिवसात मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा काही दिवसांपासून दररोज साधारणत: ५० च्या पुढेच होता. मात्र तोही आता ५० च्या आत आला असून, एकूण मृत्यूमध्ये पुण्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश आहे. आज दिवभरात ३८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील रूग्ण होते.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ८५९ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ७७१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.      शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५२ हजार २०० झाली असून, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ३२  इतकी आहे. आजपर्यंत १ लाख ३४ हजार ४०५  जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.  तर ३ हजार ७६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरात आजपर्यंत स्वॅब व अँटिजेन व्दारे ६ लाख ६४ हजार १४३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.         -----------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त