शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : धक्कादायक! पुण्यात एका रात्रीत ५५ नवे कोरोना बाधित रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 13:28 IST

पुण्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या चिंतेची बाब

ठळक मुद्देएकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १३१९; मृत्यू पावलेल्यांची संख्या ८०

पुणे : पुण्यात सोमवारी सकाळी आणखी नवीन ५५ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून आता पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या १३१९ झाली आहे. त्याचवेळी पुण्यातील आणखी तिघांचा मृत्यू झाला असून शहरातील कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा  ८० झाला आहे.

घोरपडी गावातील ६४ वर्षाची महिला १८ एप्रिल रोजी मधुमेह, उच्च रक्तदाब असल्याने रुग्णालयात दाखल झाली होती. तिला २३ एप्रिलला कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले. तिचा रविवारी रात्री मृत्यू झाला.पर्वती येथील ४८ वर्षाची महिला १८ एप्रिलला ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. तिला अनेक आजार होते. मध्यरात्री तिचा मृत्यु झाला.कोंढवा येथील ४८ वर्षाचा पुरुष २५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला मधुमेह, किडनीचा आजार होता. सोमवारी सकाळी १० वाजता त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे शहरातील मृत्यु पावलेल्यांची संख्या ८० झाली आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ८० नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १२६४ पर्यंत पोहचली होती. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात तब्बल ५५ आणखी नवीन कोरोना बाधित असल्याचे आढळून आले़ त्यामुळे सकाळी ९ वाजताच्या अहवालानुसार पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल १३१९ झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू