शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

Corona virus : पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३४० नवीन कोरोनाबधित, ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 12:17 AM

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण ८हजार ४७४

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवार (दि.३) रोजी एका दिवसांत ३४० नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली.तर ११ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आज अखेर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची ८ हजार ४७४ ऐवढी झाली असून, एकूण बळीची संख्या ३७८ वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी निसर्ग चक्रीवादळाबरोबर कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत एका दिवसांत दरोरोज २५०-३०० च्या पट्टीत रुग्ण वाढत आहेत. याच बरोबर मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सध्या जिल्ह्याती कोरोनाचा मृत्यू दर पाच टक्क्यांपर्यत वाढला आहे. ही बाबा जिल्ह्यासाठी गंभीर असून, जिल्हा प्रशासन हा मृत्यू दर कमी करण्यासाठी डाॅक्टरांच्या मागे लागले आहे. त्यासाठी विविध उपाययोजना देखील केल्या जात आहेत. परंतु दरोरोज दहाच्या पट्टीत मृत्यू होत असल्याचे चिंतेचे वातावरण आहे. ------एकूण बाधित रूग्ण : ८४७४पुणे शहर : ७१३४पिंपरी चिंचवड : ५८७कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ७५०मृत्यु : ३७८

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर राम