शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

Corona virus : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ३२७ नवीन कोरोनाबाधित; रूग्णांची संख्या ६ हजार ४८० वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:01 PM

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूची  एकूण संख्या २८९ एवढी झाली आहे. 

ठळक मुद्देपुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मंगळवारी २४६ ने वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ३२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ झाली असून, ९ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आज अखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ४८० झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्यूची  एकूण संख्या २८९ एवढी झाली आहे.    पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोनाबधित रुग्ण वाढीचा वेग कमी आहे. मात्र पुणे शहरात हा आकडा दिवसाला शेकड्याच्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागात नव्याने १७रुग्ण सापडले आहेत.------पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा मंगळवारी २४६ ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७ झाली आहे.  बरे झालेल्या १४० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २७९ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २४६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २०८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.  

......................

मंगळवारी कोरोनाबधित रुग्ण रात्री ९ पर्यंतपुणे शहर : २५५पिंपरी चिंचवड : ४०कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३२मृत्यु : २८९

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका