शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १२५६ रुग्ण झाले बरे; एकूण ८८४ रुग्ण वाढले : ३७ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 9:15 PM

विविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ ; ३ हजार ५३६ रुग्ण ऑक्सिजनवर

ठळक मुद्देप्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३७२ आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १२ हजार १७२

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सोमवारी दिवसभरात ८८४ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १२५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९५२ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३७२ झाली आहे.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४६० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ५३६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १८ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार १२१ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार २५६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख १२ हजार १७२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ६६५ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ३७२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ६९७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ६२९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका