शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

Corona virus : पुणे विभागातील एकाच दिवशी 106 नवीन रूग्णांची भर; एकट्या पुणे जिल्ह्यातील 104

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 19:26 IST

243 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी

ठळक मुद्देपुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 563 वर

पुणे : पुणे विभागामध्ये एकाच दिवसांत मंगळवार (दि.28) रोजी तब्बल 106 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 104 एकट्या पुणे जिल्ह्यातील आहे. सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात नवीन एकाही रूग्णाची वाढ झाली नाही, यामुळे या जिल्ह्यात कोरोना विषाणूवर ब-यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले असे म्हणावे लागेल. यामुळे आता पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 563 वर जाऊन पोहचली आहे. तर 243 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.     पुणे विभागात 1 हजार 563 बाधित रुग्ण असून 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 423 बाधीत रुग्ण असून , 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकुण 16 हजार 670 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 15 हजार 706 चा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 14 हजार 162 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 563 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 57 लाख 15 हजार 360 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 17 लाख 88 हजार 617 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 274 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.    पुणे विभाग एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण जिल्हा           रूग्णसंख्या        मृत्यु पुणे                1423                  81सातारा            35                     02 सोलापूर          65                     05सांगली            29                     01कोल्हापूर        11                      00एकूण           1563                    89

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू