शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 7:23 PM

पुणे शहरात दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला

पुणे: Pune Corona Update:  मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचा (covid 19 cases in pune) प्रसार वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात पुण्यात ६ हजार ४४१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४ हजार ८५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुण्यातील ९  तर पुण्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. सध्या शहरात २५८ रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर ३९ आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २८ रुग्ण आहेत. सध्या शहरात ३९ हजार ५८२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

आतापर्यंत पुण्यात एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ७६ हजार २६९ वर गेली आहे. शहरात आतापर्यंत ९ हजार १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतचे एकूण डिस्चार्जची संख्या ५ लाख २७ हजार ५२६ वर गेली आहे. आज शहरात केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या