शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Corona Update: पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक; एकाच दिवसात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 8:32 PM

आज पुणे शहरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे...

पुणे: Pune Corona Update: शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. पुण्यात आज ६ हजार ३२० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात ४ हजार ८६६ तसेच जुन्या सॅम्पल्समधील १ हजार ४५४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. काल पुण्यातील एका दिवसातील रुग्णवाढ ४ हजारांच्या खाली आली होती. आज मंगळवारी प्रतिदिन रुग्णवाढीचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ३ हजार ३८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे शहरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील ५ आणि पुण्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. सध्या २२५ रुग्णा ॲाक्सिजनवर, इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर ३० तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर २७ रुग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह आलेल्या रूग्णांची संख्या ५ लाख ६९ हजार ८२८ वर गेली आहे. सध्या शहरात कोरोनाचे ३८ हजार ७ रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात ९ हजार १५२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड