शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंध अधिक कडक होणार? अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:36 IST

कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर शासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत

पुणे : Pune Corona Update| गेल्या आठ दिवसांत पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाटयाने वाढत आहे. सोमवारी एका दिवसात जिल्ह्यात तब्बल 850 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली. ही वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी तातडीने मंगळवार (दि.4) रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक आयोजित केली आहे. 

कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर शासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. सध्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेली रुग्ण संख्या लक्षात घेता यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर सध्या शहर आणि ग्रामीण भागात बहुतेक शाळा- महाविद्यालय देखील सुरू आहेत. मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात निर्णय होऊ शकतो. यामुळेच या बैठकीकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे मंगळवार  4 जानेवारी 2022 रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून,  सकाळी 9.15 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी बुद्रुक येथे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर  सायंकाळी 4 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आगमन. सायंकाळी 4.30 वाजता कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा बैठक घेणार.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMaharashtraमहाराष्ट्र