शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे गांभीर्य नाही, विनामास्क फिरणा-या ३१७ नागरिकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 16:14 IST

प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करू नये, पोलिसांनी केले आवाहन

ठळक मुद्देकोरोना रुगणांची वाढती संख्या सध्याची चिंताजनक परिस्थिती

पिंपरी: पुणे शहरासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहे. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करतानाचे चित्र दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत विनामास्क फिरणाऱ्या ३१७ नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

शहरात दिवसाची जमावबंदी आणि सायंकाळी सहा नंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. आदेशात बदल करून फक्त अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामध्येही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलीस विचारपूसही करत होते. रस्त्यांवर नेहमीप्रमाणे गर्दी नसूनही आता कामासाठी फिरणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ लागले आहे. राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याने ते नियमांना धुडकावून बिनधास्तपणे वागत आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले आहे. अनेकांना या कारणावरून स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. सद्यस्थिती चिंताजनक झाली असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे. असे आवाहनही पोलीस करत आहेत. तरीही नागरिकांनी न ऐकल्याने पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून कारवाई करण्यात आली आहे.  

पिंपरी-चिंचवडपोलिसांनी आज एमआयडीसी भोसरी (३२), भोसरी (२५), पिंपरी (१४), चिंचवड (८२), आळंदी (४४), दिघी (१७), वाकड (०६), हिंजवडी (२४), देहूरोड (२६), तळेगाव एमआयडीसी (०६), चिखली (२७), रावेत चौकी (०२), शिरगाव चौकी (१२), या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.  नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या