शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह १०० राजदूत पुण्यात येणार; कोरोनाची लस बनवणाऱ्या "सीरम"ला भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 22:38 IST

Coronavirus, PM Narendra Modi Pune Tour News; दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांच्याकडे सांगण्यात आले आहेरशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत

पुणे : संपूर्ण जागाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील " सीरम  इन्स्टिट्यूट " कडे लागले आहे. यासाठीच थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल शंभर देशाचे राजदूत शुक्रवार (दि.27) पुणे दो-यावर येत असून, पुण्यातील सीरम  इन्स्टिट्यूटला भेट देऊन आढाव घेणार आहेत. याबाबत प्रशासनामध्ये हालचाली सुरु झालेल्या आहेत.

राजदूतांच्या दौर्‍याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेतली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. राजदूतांचा दौराही प्रशासनाला प्राप्त झाला आहे.  शंभर राजदूत 27 नोव्हेंबरला सीरमला भेट देणाार असून,  नरेंद्र मोदींचा दौरा अद्याप आलेला नसून,  28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांच्याकडे सांगण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने तयारी सुरु केलेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे.केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना या भेटीची माहिती देत तिचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी राव यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी चर्चा करून ‘मिनिट टू मिनिट टू’ कार्यक्रम निश्चित केला आहे. दिल्ली येथून विमानाने 98 देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी