शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुण्यात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून वादाची ठिणगी; काही विद्यार्थी संघटनांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:46 IST

काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे विद्यापीठ परिसरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे: शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आज संध्याकाळी खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र या कार्यक्रमाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे विद्यापीठ परिसरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना सह्यांसह निवेदन देत या व्याख्यानाला राजकीय स्वरूप येण्याची शक्यता असल्याचा आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, शैक्षणिक परिसरात राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये.

दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांनी कोल्हे यांच्या समर्थनार्थ कुलगुरूंना पत्र लिहिले असून शिवजयंतीनिमित्त इतिहासावर आधारित व्याख्यान घेण्यास विरोध करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केला आहे. मात्र विद्यापीठाकडून मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. आज सायंकाळी चार वाजता होणाऱ्या व्याख्यानाला मी उपस्थित राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे. राजकारण बाजूला ठेवून मी अशा कार्यक्रमांना जातो. या प्रकरणामुळे पुणे शहरात शिवजयंती कार्यक्रमांदरम्यान नव्या वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रम शांततेत पार पडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amol Kolhe's lecture sparks controversy in Pune; student groups oppose.

Web Summary : Student groups oppose Amol Kolhe's Shiv Jayanti lecture at Pune University, citing potential political overtones. Other students support the lecture, leading to division. Kolhe will attend, stating his duty to share Shivaji Maharaj's history, setting the stage for a tense Shiv Jayanti event.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण