ठेकेदारांची चालढकल सुरूच
By Admin | Updated: October 18, 2014 23:20 IST2014-10-18T23:20:34+5:302014-10-18T23:20:34+5:30
करार होऊन वर्ष होत आले, तरी ठेकदारांकडून पुणो महानगर परिवहन महामंडळाला भाडेतत्त्वावरील सर्व बस अद्याप मिळालेल्या नाहीत.
ठेकेदारांची चालढकल सुरूच
क ल्हापूर : दीपावलीनिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांना सार्वजनिक सुटी असलेने दि. २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान विविध मार्गावरील केएमटी बसफेर्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. शनिवार दि. २५ पासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे बससेवा सुरू राहणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केएमटी प्रशासनाने केले आहे.