शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 11:34 IST

भारती विद्यापीठ पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे...

कात्रज (पुणे) : कात्रज बायपासकडून देहूरोडला जाताना सकाळी नऊच्या सुमारास बारा चाकी कंटेनर आणि मोटरसायकलचा अपघात झाला. यामध्ये संतोष दिलीप तिखट (रा. सोलापूर ) हे कंटेनरच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने त्याच्या पोटावरून चाक गेल्याने ते खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस हवलदार प्रणव सपकाळ यांनी वॉर्डनच्या मदतीने त्यांना बाजूला घेतले. जखमीला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

भारती विद्यापीठ पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. कंटेनर चालक विठ्ठल बाबासाहेब गीते (वय. 26 वर्ष) रा. मसोबावाडी, ता. आष्टी जिल्हा बीड याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात