शिवाजी विद्यालयात संविधान दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:00 IST2020-11-29T04:00:29+5:302020-11-29T04:00:29+5:30

सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.आर. देडगे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. संविधानाच्या उद्देशिकेचे सर्व अध्यापक तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत सामूहिक ...

Constitution Day excitement at Shivaji Vidyalaya | शिवाजी विद्यालयात संविधान दिन उत्साहात

शिवाजी विद्यालयात संविधान दिन उत्साहात

सांस्कृतिक विभाग प्रमुख जे.आर. देडगे यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. संविधानाच्या उद्देशिकेचे सर्व अध्यापक तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी कोरोना सारख्या महामारीच्या संदर्भाने योग्य ती खबरदारी घेत सॅनिटायझर मास्क व योग्य सामाजिक अंतर राखून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. २६ /११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एस.जे जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Constitution Day excitement at Shivaji Vidyalaya