शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दारु पिऊन आलेल्या वडिलांना मारणाऱ्या मुलाविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:47 IST

वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देनवनाथ तुकाराम बोरकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्यादमारहाणीत गंभीर जखमी झाल्याने तुकाराम बाबा बोरकर यांचा झाला जागीच मृत्यू

वाघोली : वडिल दारु पिऊन आल्याच्या कारणावरुन वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना भावडी (ता. हवेली) येथे मंगळवारी सायंकाली साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम बाबा बोरकर (वय ६०, रा. बोरकर वस्ती) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. तर नाना तुकाराम बोरकर यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावडी बोरकर वस्ती येथे तुकाराम बोरकर हे नाना बोरकर यांच्या घरासमोर दारु पिऊन गेले होते. नाना त्यांच्या वडिलांमध्ये दारु पिऊन घरी यायचे नाही. या कारणावरुन भांडण झाले. या भांडणामध्ये नाना बोरकर याने वडील तुकाराम बोरकर यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी नवनाथ तुकाराम बोरकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना बोरकर यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे करत आहेत.

टॅग्स :Murderखूनwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसPuneपुणे