शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दरड कोसळून भीमाशंकर-पाटणचा आहुपे खोर्‍याशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 17:04 IST

भीमाशंकर-पाटण खोर्‍याची नाळ आहुपे खोर्‍याशी जोडणारा कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर  असणार्‍या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत.

पुणे  (तळेघर) : भीमाशंकर-पाटण खोर्‍याची नाळ आहुपे खोर्‍याशी जोडणारा कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर  असणार्‍या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे भीमाशंकर-पाटण खोर्‍याचा आहुपे खोर्‍याशी संपर्क तुटला आहे.       आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर- पाटण व आहुपे खोर्‍यामध्ये गेल्या आठ दहा दिवसांपासुन मुसळधार पाऊस पडत आहे. कुशिरे भोईरवाडी रस्त्यावर असणार्‍या अतिशय अवघड अशा या नागमोडी वळणाच्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ता वाहुन गेल्यामुळे हा घाट अक्षरश: मृत्युचा सापळा बनला आहे.        चालु वर्षी हा घाट रस्ता नव्याने दुरुस्त करण्यात आला परंतु हा रस्ता करणार्‍या अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हा घाट संपुर्णत: वरील बाजुस कोरण्यात आला आहे या मध्येच या भागामध्ये सलग आठ दहा दिवसांपासुन पडणारा मुसळधार पाऊस यामुळे घाटाच्या कडेला असणार्‍या डोंगरावरचे मोठमोठे  दगड व माती रस्त्यावर आल्यामुळे आहुपे खोर्‍याचा भीमाशंकर व पाटण खोर्‍याशी येणारा संपर्क तुटला आहे. आहुपे खोर्‍यातील गावे ही अतिशय डोंगर दर्‍या खोर्‍यांमध्ये वसली आहेत आहुपे खोर्‍यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधा नसल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला भीमाशंकर खोर्‍यामध्ये  नेहमीच यावे जावे लागते आहुपे भागातील आदिवासी बांधवांची नेहमीच पाटण व भीमाशंकर परिसरामध्ये दररोजची वर्दळ आहे. 

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळे या भागामध्ये करण्यात येणारी कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची व जिवावर आल्यासारखी केली जात आहेत. प्रशासनाने आदिवासी जनतेची दखल घेत तात्काळ ह्या घाटाची दुरुस्ती करावी अशी मागणी कुशिरे भोईरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दिगांबर भोईर माजी उपसरपंच दिलीप मुद्गुण यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसBhimashankarभीमाशंकरAccidentअपघात