शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतात थंडीची लाट; सकाळपासून महाराष्ट्रही गारठला, धुळ्यात सर्वात कमी ५.५ अंश तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 11:13 IST

उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम सोमवारी सकाळपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे

पुणे : उत्तर भारतात थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम सोमवारी सकाळपासून पुण्यासह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. राज्यात धुळे येथे सर्वात कमी किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तसेच नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे. 

उत्तर भारतातील थंड वारे राज्यात येऊ लागल्याने पुढील दोन दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुणे शहरातील किमान तापमान हे १० अंशाच्या खाली जाण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली उतरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील काही प्रमुख  शहरात सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) 

पुणे ११.२, पाषाण १०.९, धुळे ५.५, नागपूर ७.८, अकोला ११.३, अमरावती ८, बुलढाणा १०.५, ब्रम्हपूरी १०, चंद्रपूर ११.४, गोंदिया ८.२, वर्धा ९, गडचिरोली ११.६, अहमदनगर १०.१, महाबळेश्वर १२.३, कोल्हापूर १५.७, नाशिक ११.४, सांगली १३.८,  मालेगाव १५, सातारा १२, मुंबई २१.४, हर्णे २०.५, डहाणु १८.६, रत्नागिरी १७.६.

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSocialसामाजिकnorth eastईशान्य भारतMaharashtraमहाराष्ट्र