शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसच्या विजयाने पुणे शहर कार्यालयात जल्लाेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:26 IST

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझाेराम या विधानसभा निवडणुकांमध्ये काॅंग्रेसने माेठे यश मिळवल्याने काॅंग्रेसच्या शहर कार्यालयात जल्लाेष करण्यात अाला.

पुणे : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवाडणुकांध्ये काँग्रेसला यश मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पुण्यातील शिवाजीनगर कार्यालयात जल्लोष करण्यात आला. ढोल ताश्यांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे भाजपच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.

    राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यातील तिन राज्यांमध्ये काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात आहे. नेहमी शुकशुकाट असणाऱ्या काँग्रेसभवन मध्ये आज मात्र उत्सचाह दिसून आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. 

    काँग्रेसभवनच्या आजूबाजूला अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. भवनात येणाऱ्या प्रत्येकाला पेढे भरवण्यात येत होते. त्याचबरोबर फाटकेही वाजवण्यात आले. 2014 नंतर पहिल्यांदाच मोठा उत्सह काँग्रेसभवनमध्ये दिसून आला. या विधानसभा निवडणूकांच्या विजयामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जाेश भरला असून याच पद्दतीने लाेकसभा निवडणूकांमध्ये देखिल विजय मिळवू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018