शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी घ्यावा अर्थसंकल्पात सहभाग

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

वॉर्डातील विकासकामे सुचविता यावीत, या उद्देशाने ‘अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अखेरचे चार दिवस उरले आहेत.

पुणो : महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना, शहरातील नागरिकांना आपल्या प्रभागातील, तसेच वॉर्डातील विकासकामे सुचविता यावीत, या उद्देशाने  ‘अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अखेरचे चार दिवस उरले आहेत.  या उपक्रमांतर्गत नागरिकांनी कामे सुचविण्यासाठी  प्रशासनाकडून 1क् सप्टेंबर्पयतची मुदत देण्यात आली असून, नागरिकांनी जास्तीत जास्त कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
दैनंदिन जीवनात प्रभागातील समस्यांशी अथवा सुविधांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा सामना होतो. त्यामुळे या प्रभागात नेमकी कशाची गरज आहे आणि कोणते विकासकाम होणो आवश्यक आहे. ही बाब या नागरिकांना माहीत असते. ही कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करून त्याद्वारे शहराच्या सुधारणांमध्ये नागरिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने 2क्क्7-क्8 मध्ये तत्कालीन आयुक्त नितीन करीर यांनी यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यासाठी प्रत्येक प्रभागास 5क् लाख रुपये या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. या तरतुदीमधून प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांर्पयतचे एक अशी दहा कामे नागरिकांच्या सूचनांनुसार समाविष्ट करून घेतली जातात. दरम्यान, 2क्15-16 साठीच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया लेखापाल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, नागरिकांनाही कामे सुचविण्यासाठी मुदत देण्यात आली होती.  
नागरिकांनी सुचविलेली ही कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून छाननी करून ही कामे क्षेत्रीय कार्यालयाच्या  प्रभाग समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार 
आहेत. समितीची मान्यता 
घेऊन अंतिम मान्यतेसाठी ही कामे लेखापाल विभागाच्या माध्यमातून अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मुख्यलेखापाल उल्का कळसकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)