शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनो सावधान...! पाणी बिलाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:03 IST

थकबाकीदार मीटरजोड थकबाकी बिल न भरल्यास त्यांचे नळजोड बंद करण्यात येतील

पुणे : पाणी बिल न भरल्यास नळजाेड बंद केला जाईल, असा मॅसेज पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा काेणत्याही मॅसेजला बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.थकबाकीदार मीटरजोड थकबाकी बिल न भरल्यास त्यांचे नळजोड बंद करण्यात येतील, असे मॅसेज काही नागरिकांना गेल्या दाेन- तीन दिवसांपासून येत आहेत. यासंदर्भातील तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशाेर जगताप यांनी असा मॅसेज महापालिकेकडून पाठविला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.नागरिकांनी अशा मॅसेजला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी अनोळखी मोबाइल क्रमांक व व्यक्ती यांचयासोबत कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नयेत. मॅसेजमधील लिंकशी कनेक्ट होऊ नये. महापालिकेच्या मीटर विभागाकडील मीटर बिलावर नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचा व्हाॅट्सॲप क्रमांक 8888251001 किंवा http://watertax.punecorporation.org याद्वारे मीटर बिलाची संपूर्ण माहिती व ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिका कॉल सेंटर क्र. 1800103222 वर किंवा संबंधित मीटर रीडरकडे संपर्क साधावा, असे आवाहन नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या